Free Videos+PapersBuy Now Login Log Out

टेस्ट सिरीज (विषयानुसार 25 प्रश्न, 25 गुण)   Solve  

Home Tabs

पोलीस भरतीचे स्वरूप कसे आहे?
उत्तम शारीरिक क्षमता आणि किमान बारावी उत्तीर्ण असणाऱ्या युवक-युवतींसाठी पोलीस भरती प्रक्रिया महत्त्वाची ठरते. वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या युवकांना कायमस्वरूपी शासकीय रोजगार, देशाभिमानासह लोकसेवेची संधी प्रदान करणारा हा एक राजमार्ग आहे. Read More

उमेदवारांची निवड (विविध संवर्ग व आरक्षणानुसार) : निवड करताना मैदानी चाचणीचे ५० गुण व लेखी परीक्षेच्या १०० गुणांचा विचार केला जातो. निवड झालेल्या विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी केली जाते. Read More

Police Bharti 2021

error: Content is protected !!