Free Videos+PapersBuy Now Login Log Out

माय करिअर क्लबची वाटचाल :

जुलै २०१५ मध्ये माय करिअर क्लबची स्थापना करण्यात आली.

माय करिअर वेबसाईट व अ‍ॅपच्या माध्यमातून शैक्षणिक व रोजगार क्षेत्राची अपडेट माहिती पुरविली जाते.

तत्कालीन भरतीसंबंधी युवक-युवतींकरिता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

युवक व विद्यार्थ्यांच्या विकासासाठी कार्यशाळांचे आयोजन

पालक-पाल्य सुसंवादावर कार्यशाळा

विद्यार्थ्यांच्या कलमापन चाचणीसाठी पुढाकार

विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना विविध करिअर पर्यायांची माहिती व्हावी आणि प्रत्येकाला आवडीच्या क्षेत्रात करिअर घडवून उज्ज्वल भविष्य साकारता यावे, याबाबत जागरूकता वाढविण्यासाठी माय करिअर व स्वयम् संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहे.

गरजू आणि होतकरू युवक व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहनपर कार्यक्रम ‘

ग्रामीण भागातील शाळांपर्यंत शैक्षणिक उपक्रम पोहोचविण्यासाठी पुढाकार

नैराश्यग्रस्त विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी २०१७ पासून ‘मिशन जीने दो’ जनजागृतीपर चळवळ सुरू केली

error: Content is protected !!