सामान्य ज्ञान – चालू घडामोडी – 1
- 04/04/2022
- Posted by: myadmin
- Category: Uncategorized
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
मित्रांनो, सराव प्रश्न सोडविल्यानंतर ‘Finish Quiz’ बटणवर क्लिक करावे.
परीक्षा स्वरुप :
एकूण प्रश्न – 25 , एकूण गुण – 25, वेळ – 25 मिनिटे
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
तुमची बरोबर असलेली उत्तरे - 0 , एकूण प्रश्न होते - 25
सोडविण्यासाठी लागलेला वेळ.:
Time has elapsed
तुम्हाला मिळालेले गुण - 0 ; एकूण गुण - 0, (0)
विषय
- Not categorized 0%
-
विद्यार्थ्यांनी मेरिट लिस्ट Leaderboardवर पाहावी
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points1) पंचायत राज व्यवस्थेशी संबंधित घटना दुरुस्ती कोणती?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points2) कोणत्या भारतीय अर्थशास्त्रज्ञाची ‘संयुक्त राष्ट्राच्या सल्लागार मंडळाच्या सदस्य’पदी नियुक्ती करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points3) अभयारण्यांची संख्या आणि क्षेत्रफळ सर्वांत जास्त असणारे राज्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points4) ‘राज्यपाल हा सोन्याच्या पिंज-यातील पक्षी आहे.’ असे विधान कुणी केले आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points5) माहिती अधिकाराचे अर्ज ऑनलाईन भरण्याची सोय करणारे पहिले राज्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points6) महाराष्ट्र राज्य खाण मंडळाचे मुख्यालय कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points7) भारतीय घटना दुरुस्तीचे अधिकार कुणाला आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points8) भारतामध्ये दरवर्षी खालीलपैकी कोणत्या दिवशी ‘लष्कर दिन’ साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points9) भारत सरकारने करोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी लोकांच्या जनजागृतीसाठी कोणते अॅप लॉंच केले?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points10) इंडिया रेटिंग्जनुसार आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये भारताचा जीडीपी विकास दर किती राहील?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points11) कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने लॉकडाउनकाळात देशात फसलेल्या परदेशी पर्यटकांच्या मदतीसाठी ‘स्ट्रँडेड इन इंडिया’ पोर्टल सुरू केले?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points12) आरोग्य मंत्रालयाच्या अलीकडील घोषणेनुसार, सुमारे 50 कोटी लोक कोणत्या योजनेअंतर्गत मोफत कोविड-19 तपासणी आणि उपचारासाठी पात्र असतील?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points13) कोणत्या कंपनीने केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि माय गर्व्ह. सोबत आपल्या मॅसेजिंग प्लॅटफॉर्मवर एक कोविड-19 चॅटबोट लाँच केला आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points14) अलीकडेच ए. रामचंद्रन यांचे निधन झाले. ते कोणत्या व्यवसायाशी संबंधित होते?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points15) बेनी प्रसाद वर्मा यांचे अलीकडेच निधन झाले. ते कोणत्या राजकीय पक्षाचे संस्थापक सदस्य होते?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points16) कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणत्या राज्याने टीम-11 नावाच्या आंतरविभागीय समितीची स्थापना केली होती?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points17) ‘ऑपरेशन संजीवनी’अंतर्गत भारताने कोणत्या देशाला आवश्यक औषधी व अन्नाचा पुरवठा केला?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 points18) आरबीआयच्या अधिसूचनेनुसार, कॉर्पोरेट बाँडमध्ये विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीची नवी मर्यादा काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points१९) ‘चेन्नई सुपर किंग्स’च्या नवीन कर्णधारपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points२०) २०२२ ची ‘SAFF अंडर १८ वूमेन्स चॅम्पियनशिप’ कोणी जिकली?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points२१) ‘बॅडमिंटन इंडिया असोसिएशन’ अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points२२) ‘EXPORT PREPARDNESS INDEX २०२१’ नुसार महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर आहे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points२३) २७ मार्च रोजी कोणत्या राज्यात ‘कंबाला महोस्तव’ आयोजित केला गेला होता?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points२४) कोणत्या राज्यातील ‘केवलादेव राष्ट्रीय उद्यान’मध्ये आफ्रिकी ‘बोमा टेकनिक’ वापरली आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points२५) ‘वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट २०२१’नुसार सर्वाधिक १०० प्रदूषित शहराच्या यादीत भारतातील किती शहरे आहेत?
Correct
Incorrect
Leaderboard: Topic Gk Test - चालू घडामोडी 1
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||