बुद्धिमत्ता चाचणी : सराव प्रश्नसंच : सांकेतिक भाषा
- 2 October 2020
- Posted by: myadmin
- Category: Free Test Series Police Bharati
Quiz-summary
0 of 20 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
Information
मित्रांनो, सराव प्रश्न सोडविल्यानंतर ‘Finish Quiz’ बटणवर क्लिक करावे. चूक /अचूक उत्तरे बघण्यासाठी ‘View Question’ या बटणवर क्लिक करा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
तुमची बरोबर असलेली उत्तरे - 0 , एकूण प्रश्न होते - 20
सोडविण्यासाठी लागलेला वेळ.:
Time has elapsed
तुम्हाला मिळालेले गुण - 0 ; एकूण गुण - 0, (0)
Average score | |
Your score |
विषय
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- Answered
- Review
- Question 1 of 20
1. Question
एका सांकेतिक भाषेत ‘गाजर’ हा शब्द 291, ‘सुगावा’ हा शब्द 547 आणि ‘वानर’ हा शब्द 948 असा लिहिल्यास ‘सूरज’ हा शब्द कसा लिहिला जाईल?
Correctस्पष्टीकरण : गा = 5, ज = 1, र = 9, वा = 4, सु = 7, न = 8
सूरज = 791Incorrectस्पष्टीकरण : गा = 5, ज = 1, र = 9, वा = 4, सु = 7, न = 8
सूरज = 791 - Question 2 of 20
2. Question
एका सांकेतिक भाषेत SUNDAY हा शब्द USNDYA असा लिहिल्यास त्याच सांकेतिक भाषेत MONDAY हा शब्द कसा लिहिला जाईल?
Correctस्पष्टीकरण : SUNDAY मध्ये पहिल्या व दुसऱ्या अक्षराची व पाचव्या आणि सहाव्या अक्षराची अदलाबदल करण्यात आली आहे.
Incorrectस्पष्टीकरण : SUNDAY मध्ये पहिल्या व दुसऱ्या अक्षराची व पाचव्या आणि सहाव्या अक्षराची अदलाबदल करण्यात आली आहे.
- Question 3 of 20
3. Question
जर CAT = 24, DOG = 26 तर HORSE साठी कोणता अंक असेल?
Correctस्पष्टीकरण : येथे दिलेल्या शब्दाच्या मधील अल्फाबेटच्या क्रमाची बेरीज केली आहे.
CAT = 3 + 1 + 20 = 24
DOG = 4 + 15 + 7 = 26याप्रमाणे,
HORSE = 8 + 15 + 18 + 19 + 5 = 65
Incorrectस्पष्टीकरण : येथे दिलेल्या शब्दाच्या मधील अल्फाबेटच्या क्रमाची बेरीज केली आहे.
CAT = 3 + 1 + 20 = 24
DOG = 4 + 15 + 7 = 26याप्रमाणे,
HORSE = 8 + 15 + 18 + 19 + 5 = 65
- Question 4 of 20
4. Question
AT=20, BAT=40, CAT=?
Correctस्पष्टीकरण : येथे दिलेल्या शब्दाच्या मधील अल्फाबेटच्या क्रमाचा गुणाकार केला आहे.
A x T = 20 1 x 20 = 20 B x A x T = 40 2 x 1 x T = 40 C x A x T = 60 3 x 1 x 20 = 60 Incorrectस्पष्टीकरण : येथे दिलेल्या शब्दाच्या मधील अल्फाबेटच्या क्रमाचा गुणाकार केला आहे.
A x T = 20 1 x 20 = 20 B x A x T = 40 2 x 1 x T = 40 C x A x T = 60 3 x 1 x 20 = 60 - Question 5 of 20
5. Question
CONSTRUCTION या शब्दामधील अक्षरे वापरून खालीलपैकी कोणता शब्द बनवता येतो?
Correctस्पष्टीकरण : वरील अक्षरांपासून COINS हा अर्थपूर्ण शब्द बनवता येतो.
Incorrectस्पष्टीकरण : वरील अक्षरांपासून COINS हा अर्थपूर्ण शब्द बनवता येतो.
- Question 6 of 20
6. Question
सांकेतिक भाषेत GIVE हा शब्द HJWF असा लिहितात तर PROUD हा शब्द कसा लिहाल?
Correctस्पष्टीकरण : या प्रश्नातील शब्दात पुढील अक्षर घेतले आहे. G-H, I-J, V-W, E-F
PROUD=QSPVEIncorrect - Question 7 of 20
7. Question
एका सांकेतिक भाषेत DATE=30, FADE=16, BAT=?
Correctस्पष्टीकरण :
इंग्रजी वर्णमालेनुसार –
DATE = 4 + 1 + 20 + 5 = 30
FADE = 6 + 1 + 4 + 5 = 16
BAT = 2 + 1 + 20 = 23Incorrectस्पष्टीकरण :
इंग्रजी वर्णमालेनुसार –
DATE = 4 + 1 + 20 + 5 = 30
FADE = 6 + 1 + 4 + 5 = 16
BAT = 2 + 1 + 20 = 23 - Question 8 of 20
8. Question
एका सांकेतिक भाषेत ‘नारायण’ हा शब्द ‘णायारन’ असा लिहितात, तर त्याच भाषेत ‘जीवनदाता’ हा शब्द कसा लिहाल?
Correctस्पष्टीकरण : वरील प्रश्नामध्ये काना, मात्रा आहे तसाच ठेवून मात्र अक्षरे उलटी लिहिली आहेत.
Incorrectस्पष्टीकरण : वरील प्रश्नामध्ये काना, मात्रा आहे तसाच ठेवून मात्र अक्षरे उलटी लिहिली आहेत.
- Question 9 of 20
9. Question
एका सांकेतिक भाषेत PLATO या शब्दाला संकेत 35204 हा आहे, तर 043 हा संकेत कोणत्या शब्दासाठी असेल?
Correctस्पष्टीकरण :
PLATO = 35204
042 = TOPIncorrectस्पष्टीकरण :
PLATO = 35204
042 = TOP - Question 10 of 20
10. Question
TEACHING या शब्दातील अक्षरांची जुळवाजुळव करून CHEATING हा शब्द मिळतो, त्याच नियमानुसार GRADIENT शब्दातील अक्षरांची मांडणी केल्यास कोणता शब्द येईल?
Correctस्पष्टीकरण :
TEACHING – CHEATING
GRADIENT – DIRAGENTIncorrectस्पष्टीकरण :
TEACHING – CHEATING
GRADIENT – DIRAGENT - Question 11 of 20
11. Question
एका सांकेतिक भाषेत Preeti = 541129 आणि Gurdas = 634587 असेल तर Gurpreet =?
Correctस्पष्टीकरण :
Preet साठी 54112 व gur साठी 634 code आहे.Incorrectस्पष्टीकरण :
Preet साठी 54112 व gur साठी 634 code आहे. - Question 12 of 20
12. Question
जर A=2, B=4, C=8 याप्रमाणे केल्यास AGE शब्द कसा लिहाल?
Correctस्पष्टीकरण : इंग्रजी वर्णमालेतील प्रत्येक अक्षरातील क्रमांक दुपटीने वाढला आहे.
Incorrectस्पष्टीकरण : इंग्रजी वर्णमालेतील प्रत्येक अक्षरातील क्रमांक दुपटीने वाढला आहे.
- Question 13 of 20
13. Question
जर DA = 3, JF = 4 आणि PK = 5 तर WT = ?
Correctस्पष्टीकरण :
D A = 4 – 1= 3
J F = 10 – 6 = 4
P K = 16 – 11 = 5
W T = 23 – 20 = 3Incorrectस्पष्टीकरण :
D A = 4 – 1= 3
J F = 10 – 6 = 4
P K = 16 – 11 = 5
W T = 23 – 20 = 3 - Question 14 of 20
14. Question
एका सांकेतिक भाषेत CAT हा शब्द 3120 असा लिहितात, RAT हा शब्द 18120 असा लिहितात, तर MAT हा शब्द त्याच भाषेत कसा लिहावा?
Correctस्पष्टीकरण : प्रश्नातील अक्षरांना वर्णमालेतील क्रमांक देण्यात आले आहे.
C-A-T = 3-1-20
R-A-T = 18-1-20
M-A-T = 13-1-20Incorrectस्पष्टीकरण : प्रश्नातील अक्षरांना वर्णमालेतील क्रमांक देण्यात आले आहे.
C-A-T = 3-1-20
R-A-T = 18-1-20
M-A-T = 13-1-20 - Question 15 of 20
15. Question
जर SHARPची सांकेतिक संख्या 58034 आणि PUSH ची सांकेतिक संख्या 4658 असेल तर RUSH ची सांकेतिक संख्या किती?
CorrectS – H – A – R – P P – U – S – H R – U – S – H 5 – 8 – 0 – 3 – 4 4 – 6 – 5 – 8 3 – 6 – 5 – 8 IncorrectS – H – A – R – P P – U – S – H R – U – S – H 5 – 8 – 0 – 3 – 4 4 – 6 – 5 – 8 3 – 6 – 5 – 8 - Question 16 of 20
16. Question
एका सांकेतिक भाषेत जर WILLIUM हा शब्द 0988912 असा लिहिला व SCALP हा शब्द 34685 असा लिहिला तर हा MUSIC शब्द कसा लिहाल?
Correctस्पष्टीकरण :
W – I – L – L – I – U – M S – C – A – L – P M – U – S – I – C 0 – 9 – 8 – 8 – 9 – 1 – 2 3 – 4 – 6 – 8 – 5 2 – 1 – 3 – 9 – 4 Incorrectस्पष्टीकरण :
W – I – L – L – I – U – M S – C – A – L – P M – U – S – I – C 0 – 9 – 8 – 8 – 9 – 1 – 2 3 – 4 – 6 – 8 – 5 2 – 1 – 3 – 9 – 4 - Question 17 of 20
17. Question
जर BOATसाठी 2-15-1-20 तर TALKसाठी काय?
Correctस्पष्टीकरण : इथे प्रत्येक अक्षराला वर्णमालेतील क्रमांक संकेत म्हणून वापरला आहे.
TALK=20-1-12-11Incorrectस्पष्टीकरण : इथे प्रत्येक अक्षराला वर्णमालेतील क्रमांक संकेत म्हणून वापरला आहे.
TALK=20-1-12-11 - Question 18 of 20
18. Question
जर Dimple = 215, Simple = 57 व Apple = 35 असेल तर SimDim म्हणजे किती?
Correctस्पष्टीकरण :
Dimple = 215 – (I)
Simple = 57 – (II)
Apple = 35 – (III)
(I), (II), (III) मध्ये 5 हा संकेत आणि ple हा शब्द सामाईक आहे.
ple = 5, Sim = 7, Dim = 21
SimDim = 721Incorrectस्पष्टीकरण :
Dimple = 215 – (I)
Simple = 57 – (II)
Apple = 35 – (III)
(I), (II), (III) मध्ये 5 हा संकेत आणि ple हा शब्द सामाईक आहे.
ple = 5, Sim = 7, Dim = 21
SimDim = 721 - Question 19 of 20
19. Question
6792 ही संख्या सांकेतिक भाषेत 2976 अशी लिहिली तर 3518 ही संख्या सांकेतिक भाषेत कशी लिहाल?
Correctस्पष्टीकरण : 6792 व जोडीतील अंकांची अदलाबदल 2976, 3515 = 8153
Incorrectस्पष्टीकरण : 6792 व जोडीतील अंकांची अदलाबदल 2976, 3515 = 8153
- Question 20 of 20
20. Question
जर 420886 = BALOON असेल तर 840260 चा कोड काय?
Correctस्पष्टीकरण :
B A L O O N – 8 4 0 2 6 0 4 2 0 8 8 6 – O B L A N L Incorrectस्पष्टीकरण :
B A L O O N – 8 4 0 2 6 0 4 2 0 8 8 6 – O B L A N L