सामान्य ज्ञान : सराव प्रश्नसंच : विज्ञान : भाग १ (रसायनशास्त्र)
- 28 November 2020
- Posted by: myadmin
- Category: Police Bharati
Quiz-summary
0 of 20 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
Information
मित्रांनो, सराव प्रश्न सोडविल्यानंतर ‘Finish Quiz’ बटणवर क्लिक करावे. चूक /अचूक उत्तरे बघण्यासाठी ‘View Question’ या बटणवर क्लिक करा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
तुमची बरोबर असलेली उत्तरे - 0 , एकूण प्रश्न होते - 20
सोडविण्यासाठी लागलेला वेळ.:
Time has elapsed
तुम्हाला मिळालेले गुण - 0 ; एकूण गुण - 0, (0)
Average score | |
Your score |
विषय
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- Answered
- Review
- Question 1 of 20
1. Question
विद्युत शेगड्या आणि विविध प्रकारचे विद्युतरोधक तयार करण्यासाठी धातूंचे कोणते संमिश्र वापरतात?
Correctस्पष्टीकरण : जर्मन सिल्व्हर हे निकेल, कॉपर आणि झिंक यांचे संमिश्र आहे.
Incorrectस्पष्टीकरण : जर्मन सिल्व्हर हे निकेल, कॉपर आणि झिंक यांचे संमिश्र आहे.
- Question 2 of 20
2. Question
गोबरगॅसचा प्रमुख घटक कोणता आहे?
Correctस्पष्टीकरण : मिथेन हे अल्केन गटातील आहे.
Incorrectस्पष्टीकरण : मिथेन हे अल्केन गटातील आहे.
- Question 3 of 20
3. Question
पाण्याची महत्तम घनता किती तापमानावर असते?
Correctस्पष्टीकरण : पाण्याचा गोठणबिंदू ० अंश सेल्सिअस आहे. पाण्याची महत्तम घनता ४ अंश सेल्सिअस आहे. ० अंश सेल्सिअस पाण्यातील कणामध्ये तेवढ्याच तापमानाच्या बर्फापेक्षा अधिक ऊर्जा असते.
Incorrectस्पष्टीकरण : पाण्याचा गोठणबिंदू ० अंश सेल्सिअस आहे. पाण्याची महत्तम घनता ४ अंश सेल्सिअस आहे. ० अंश सेल्सिअस पाण्यातील कणामध्ये तेवढ्याच तापमानाच्या बर्फापेक्षा अधिक ऊर्जा असते.
- Question 4 of 20
4. Question
कच्ची फळे पिकविण्यासाठी कोणता गॅस वापरतात?
Correctस्पष्टीकरण : इथिलीन = कच्ची फळे पिकविण्यासाठी, मिथेन वायू = घरगुती स्वयंपाकासाठीचे इंधन, फ्रेऑन वायू = वातानुकूलित यंत्रात प्रशीतक.
Incorrectस्पष्टीकरण : इथिलीन = कच्ची फळे पिकविण्यासाठी, मिथेन वायू = घरगुती स्वयंपाकासाठीचे इंधन, फ्रेऑन वायू = वातानुकूलित यंत्रात प्रशीतक.
- Question 5 of 20
5. Question
खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेमध्ये प्रकाशीय ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेत होते?
Correctस्पष्टीकरण : प्रकाश संश्लेषण – वनस्पतीमध्ये अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेस ‘प्रकाश संश्लेषण’ असे म्हणतात.
Incorrectस्पष्टीकरण : प्रकाश संश्लेषण – वनस्पतीमध्ये अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेस ‘प्रकाश संश्लेषण’ असे म्हणतात.
- Question 6 of 20
6. Question
हायड्रोजन सल्फाईड हा…… आहे.
Correctस्पष्टीकरण : हायड्रोजन सल्फाईड हा अत्यंत विषारी आणि ज्वलनशील वायू आहे.
Incorrectस्पष्टीकरण : हायड्रोजन सल्फाईड हा अत्यंत विषारी आणि ज्वलनशील वायू आहे.
- Question 7 of 20
7. Question
लिंबाच्या रसामध्ये कोणते अॅसिड असते?
Correctस्पष्टीकरण : लिंबाच्या रसामध्ये सायट्रिक अॅसिड असते. तसेच लिंबू व लिंबूवर्गीय फळे ही क जीवनसत्त्वाचे स्रोत आहेत.
Incorrectस्पष्टीकरण : लिंबाच्या रसामध्ये सायट्रिक अॅसिड असते. तसेच लिंबू व लिंबूवर्गीय फळे ही क जीवनसत्त्वाचे स्रोत आहेत.
- Question 8 of 20
8. Question
तंबाखूमध्ये आढळणारे अल्कालॉईड….. हे आहे.
Correctस्पष्टीकरण : तंबाखूच्या कचऱ्यापासून तयार केलेले निकोटीन सल्फेट हे कीटकनाशक आहे. तंबाखूच्या पानातील ‘टार’ हे द्रव्य कर्करोगास कारणीभूत असते.
Incorrectस्पष्टीकरण : तंबाखूच्या कचऱ्यापासून तयार केलेले निकोटीन सल्फेट हे कीटकनाशक आहे. तंबाखूच्या पानातील ‘टार’ हे द्रव्य कर्करोगास कारणीभूत असते.
- Question 9 of 20
9. Question
जर चुनखडकाचे तुकडे पाण्यात बुडवले तर बुडबुडे उत्पन्न होतात. हे बुडबुडे कशामुळे तयार होतात?
Correctस्पष्टीकरण : स्थायुरूप कार्बन डायऑक्साईडला शुष्क बर्फ म्हणतात. प्रकाश संश्लेषण क्रियेत वनस्पती कार्बन डायऑक्साईड व हरितद्रव्याच्या मदतीने कार्बोहायड्रेट तयार करतात.
Incorrectस्पष्टीकरण : स्थायुरूप कार्बन डायऑक्साईडला शुष्क बर्फ म्हणतात. प्रकाश संश्लेषण क्रियेत वनस्पती कार्बन डायऑक्साईड व हरितद्रव्याच्या मदतीने कार्बोहायड्रेट तयार करतात.
- Question 10 of 20
10. Question
खालीलपैकी कोणत्या रासायनिक पदार्थाला आपण व्यवहारिक भाषेत ‘तुरटी’ असे म्हणतो.
CorrectIncorrect - Question 11 of 20
11. Question
….. हा कॅल्शिअम कार्बोनेटचा प्रकार आहे.
CorrectIncorrect - Question 12 of 20
12. Question
अणुभट्ट्यांमध्ये इंधन म्हणून कशाचा वापर करतात?
CorrectIncorrect - Question 13 of 20
13. Question
बर्फामध्ये….. मिसळल्यानंतर तो वितळण्यास खूपच वेळ लागतो.
CorrectIncorrect - Question 14 of 20
14. Question
मतदारांच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये….. चा वापर केला जातो.
Correctस्पष्टीकरण : सिल्व्हर नायट्रेट – हे सर्वांत महत्त्वाचे संयुग असून याचा द्रवणांक २१४ आहे. याचा उपयोग कपड्यावर रंगकामात होतो.
Incorrectस्पष्टीकरण : सिल्व्हर नायट्रेट – हे सर्वांत महत्त्वाचे संयुग असून याचा द्रवणांक २१४ आहे. याचा उपयोग कपड्यावर रंगकामात होतो.
- Question 15 of 20
15. Question
मिठाला रासायनिक भाषेत काय नाव आहे?
CorrectIncorrect - Question 16 of 20
16. Question
रबराचे ‘व्हल्कनायझेशन’ करण्यासाठी कशाचा वापर केला जातो?
Correctस्पष्टीकरण : रबराचे व्हल्कनायझेशन या प्रक्रियेमध्ये सल्फर (गंधक) याचा उपयोग केला जातो. रबर हे झाडापासून मिळते. मात्र ते वापरण्यासाठी त्यावर प्रक्रिया करावी लागते.
Incorrectस्पष्टीकरण : रबराचे व्हल्कनायझेशन या प्रक्रियेमध्ये सल्फर (गंधक) याचा उपयोग केला जातो. रबर हे झाडापासून मिळते. मात्र ते वापरण्यासाठी त्यावर प्रक्रिया करावी लागते.
- Question 17 of 20
17. Question
किस्टोलोग्राफी ही कोणत्या विषयाच्या अभ्यासाशी संबंधित आहे?
CorrectIncorrect - Question 18 of 20
18. Question
….. हे अल्कोहोलिक पेयांचा प्रमुख घटक आहे.
CorrectIncorrect - Question 19 of 20
19. Question
कोणताही पदार्थ द्रवात बुडविला असता त्याचे …. कमी होते.
Correctस्पष्टीकरण : कोणताही पदार्थ द्रवात बुडवला असता त्या पदार्थाच्या आकारमानाएवढे द्रव विस्थापित होते.
Incorrectस्पष्टीकरण : कोणताही पदार्थ द्रवात बुडवला असता त्या पदार्थाच्या आकारमानाएवढे द्रव विस्थापित होते.
- Question 20 of 20
20. Question
ब्ल्यू व्हिट्रिऑल म्हणजे –
Correctस्पष्टीकरण : फेरस सल्फेट – ग्रीन व्हिट्रिऑल; कॉपर सल्फेट – ब्ल्यू व्हिट्रिऑल (यालाच मोरचूद म्हणतात).
Incorrectस्पष्टीकरण : फेरस सल्फेट – ग्रीन व्हिट्रिऑल; कॉपर सल्फेट – ब्ल्यू व्हिट्रिऑल (यालाच मोरचूद म्हणतात).