अंकगणित : सराव प्रश्नसंच : क्षेत्रफळ भाग – १
- 21 November 2020
- Posted by: myadmin
- Category: Police Bharati
Quiz-summary
0 of 20 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
Information
मित्रांनो, सराव प्रश्न सोडविल्यानंतर ‘Finish Quiz’ बटणवर क्लिक करावे. चूक /अचूक उत्तरे बघण्यासाठी ‘View Question’ या बटणवर क्लिक करा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
तुमची बरोबर असलेली उत्तरे - 0 , एकूण प्रश्न होते - 20
सोडविण्यासाठी लागलेला वेळ.:
Time has elapsed
तुम्हाला मिळालेले गुण - 0 ; एकूण गुण - 0, (0)
Average score | |
Your score |
विषय
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- Answered
- Review
- Question 1 of 20
1. Question
एका काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 352 चौ.सेमी. आहे. त्याच्या काटकोन करणाऱ्या दोन्ही बाजूंपैकी एक बाजू 22 सेमी आहे, तर दुसऱ्या बाजूची लांबी किती असेल?
Correctस्पष्टीकरण :
काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ =1 काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार. 2 आता,क्षेत्रफळ= 352 352 1 एक बाजू × दुसरी बाजू× = 1 ×22×χ 2 2 χ = 352 × 2 22 = 32 सेमी
म्हणून दुसरी बाजू 32 सेमी आहे.Incorrectस्पष्टीकरण :
काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ =1 काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार. 2 आता,क्षेत्रफळ= 352 352 1 एक बाजू × दुसरी बाजू× = 1 ×22×χ 2 2 χ = 352 × 2 22 = 32 सेमी
म्हणून दुसरी बाजू 32 सेमी आहे. - Question 2 of 20
2. Question
एका आयताकृती जागेची रुंदी 16 मीटर असून, तिची लांबी रुंदीपेक्षा 6 मीटरने जास्त आहे. तर त्या जागेचे क्षेत्रफळ किती चौरस मीटर?
Correctस्पष्टीकरण : आयताची रुंदी 16 मी. आहे व लांबी रुंदीपेक्षा 6 ने जास्त म्हणजे 15 + 6 = 22 मी.
आयताचे क्षेत्रफळ = लांबी × रुंदी = 16 × 22 = 352
म्हणून आयताचे क्षेत्रफळ = 352 चौ.सेमी.Incorrectस्पष्टीकरण : आयताची रुंदी 16 मी. आहे व लांबी रुंदीपेक्षा 6 ने जास्त म्हणजे 15 + 6 = 22 मी.
आयताचे क्षेत्रफळ = लांबी × रुंदी = 16 × 22 = 352
म्हणून आयताचे क्षेत्रफळ = 352 चौ.सेमी. - Question 3 of 20
3. Question
त्रिकोणाचा पाया 20 सेमी आणि उंची 10 सेमी आहे तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती?
1
Correctस्पष्टीकरण :
त्रिकोणाचे क्षेत्रफळ = 1 × पाया × उंची 2 त्रिकोणाचे क्षेत्रफळ = 1 ×20×10 2 = 100.सेमी
त्रिकोणाचे क्षेत्रफळ = 100 चौ.सेमी आहे.Incorrectस्पष्टीकरण :
त्रिकोणाचे क्षेत्रफळ = 1 × पाया × उंची 2 त्रिकोणाचे क्षेत्रफळ = 1 ×20×10 2 = 100.सेमी
त्रिकोणाचे क्षेत्रफळ = 100 चौ.सेमी आहे. - Question 4 of 20
4. Question
80 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती बागेभोवती चार पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी किती मीटर लांबीची तार लागेल?
Correctस्पष्टीकरण : 1 बाजू = 80 मी.
म्हणून 4 बाजू = 80 X 4 = 320 मी.
चार पदरी कुंपण = 320 X 4 = 1280 मी.Incorrectस्पष्टीकरण : 1 बाजू = 80 मी.
म्हणून 4 बाजू = 80 X 4 = 320 मी.
चार पदरी कुंपण = 320 X 4 = 1280 मी. - Question 5 of 20
5. Question
क्रिकेटच्या गोल मैदानाची त्रिज्या 49 मीटर आहे, तर मैदानाचा परीघ किती आहे?
Correctस्पष्टीकरण : वर्तुळाचा परीघ = 2 π r, त्रिज्या = 49 मी.
= 2x 22 x 49 = 2 x 22 x 7 =44 x 7 4 म्हणून परीघ = 308 मी.
Incorrectस्पष्टीकरण : वर्तुळाचा परीघ = 2 π r, त्रिज्या = 49 मी.
= 2x 22 x 49 = 2 x 22 x 7 =44 x 7 4 म्हणून परीघ = 308 मी.
- Question 6 of 20
6. Question
एका आयताची लांबी 10 सेंमी. व रुंदी 5 सेंमी आहे, तर त्या आयताची परिमिती किती आहे?
Correctस्पष्टीकरण : लांबी = 10 सेंमी, उंची = 5 सेंमी.
आयताची परिमिती = 2 (लांबी + रुंदी) = 2 (10 + 5) = 30 सेंमी.Incorrectस्पष्टीकरण : लांबी = 10 सेंमी, उंची = 5 सेंमी.
आयताची परिमिती = 2 (लांबी + रुंदी) = 2 (10 + 5) = 30 सेंमी. - Question 7 of 20
7. Question
माधवच्या शेताची लांबी 200 मीटर व रुंदी 100 मीटर आहे. तर माधवच्या या आयताकृती शेताचे क्षेत्रफळ किती आहे?
Correctस्पष्टीकरण : लांबी = 200 सेंमी, रुंदी = 100 मी.
आयताचे क्षेत्रफळ = लांबी x रुंदी = 200 x 100 = 20,000 मीटर²
20,000 मीटर² = 2 हेक्टरIncorrectस्पष्टीकरण : लांबी = 200 सेंमी, रुंदी = 100 मी.
आयताचे क्षेत्रफळ = लांबी x रुंदी = 200 x 100 = 20,000 मीटर²
20,000 मीटर² = 2 हेक्टर - Question 8 of 20
8. Question
एका काटकोन त्रिकोणाचा पाया 30 सेंमी. आहे व उंची 20 सेंमी आहे. तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती आहे?
Correctस्पष्टीकरण :
काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ = 1 x पाया x उंची 2 = 1 x 30 x 20 2 = 15 x 20 = 300 सेंमी²
Incorrectस्पष्टीकरण :
काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ = 1 x पाया x उंची 2 = 1 x 30 x 20 2 = 15 x 20 = 300 सेंमी²
- Question 9 of 20
9. Question
21 सेंमी त्रिज्या असलेल्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती?
Correctस्पष्टीकरण : वर्तुळाची त्रिज्या = 21 सेंमी.
क्षेत्रफळ=πr², π = 3.14/ 22 , r(त्रिज्या)=21 7 πr² = 22 × 21 × 21 7 = 1386 चौ.सेमी.
Incorrectस्पष्टीकरण : वर्तुळाची त्रिज्या = 21 सेंमी.
क्षेत्रफळ=πr², π = 3.14/ 22 , r(त्रिज्या)=21 7 πr² = 22 × 21 × 21 7 = 1386 चौ.सेमी.
- Question 10 of 20
10. Question
एका आयताची लांबी ही त्याच्या रुंदीच्या दुपटीपेक्षा 1 सेंमी जास्त आहे. त्या आयताची परिमिती 50 सेमी असल्यास त्याची लांबी किती?
Correctस्पष्टीकरण : समजा रुंदी χ मानू. म्हणून लांबी = 2χ + 1
आयताची परिमिती = 2 (लांबी + रुंदी)
20 = 2 (2χ + 1 +χ)
50 = 4χ + 2 + 2χ
50 = 6χ + 2
6χ = 50 – 26χ = 48, χ = 48 = 8, म्हणून χ (रुंदी) = 8 6 लांबी = 2χ + 1 = 2 (8) +1 = 16 + 1 = 17
Incorrectस्पष्टीकरण : समजा रुंदी χ मानू. म्हणून लांबी = 2χ + 1
आयताची परिमिती = 2 (लांबी + रुंदी)
20 = 2 (2χ + 1 +χ)
50 = 4χ + 2 + 2χ
50 = 6χ + 2
6χ = 50 – 26χ = 48, χ = 48 = 8, म्हणून χ (रुंदी) = 8 6 लांबी = 2χ + 1 = 2 (8) +1 = 16 + 1 = 17
- Question 11 of 20
11. Question
एका चौरसाची बाजू 8.8 सेमी लांबीची आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती?
Correctस्पष्टीकरण : चौरसाचे क्षेत्रफळ = बाजू² = 8.8 x 8.8 = 77.44
Incorrectस्पष्टीकरण : चौरसाचे क्षेत्रफळ = बाजू² = 8.8 x 8.8 = 77.44
- Question 12 of 20
12. Question
एका आयताची परिमिती 64 सेंमी आहे. त्याची लांबी 17 सेंमी असेल तर रुंदी किती असेल?
Correctस्पष्टीकरण : आयताची परिमिती = 2 (लांबी + रुंदी)
64 = 2 x 17 + 2 x रुंदी
64 – 34 = 2 x रुंदी
30 = 2 x रुंदी30
— = रुंदी, रुंदी = 15 सेंमी
2Incorrectस्पष्टीकरण : आयताची परिमिती = 2 (लांबी + रुंदी)
64 = 2 x 17 + 2 x रुंदी
64 – 34 = 2 x रुंदी
30 = 2 x रुंदी30
— = रुंदी, रुंदी = 15 सेंमी
2 - Question 13 of 20
13. Question
एका चौरसाची परिमिती 84 सेंमी आहे, तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती असेल?
Correctस्पष्टीकरण : परिमिती = 84
म्हणून,
84
—-= 21, 21 सेंमी = एका बाजूची लांबी
4
चौरसाचे क्षेत्रफळ = (बाजू)² = 21² = 441 चौं.सें.मी.Incorrectस्पष्टीकरण : परिमिती = 84
म्हणून,
84
—-= 21, 21 सेंमी = एका बाजूची लांबी
4
चौरसाचे क्षेत्रफळ = (बाजू)² = 21² = 441 चौं.सें.मी. - Question 14 of 20
14. Question
एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 2464 चौं.से.मी. आहे, तर त्या वर्तुळाचा व्यास किती?
Correctस्पष्टीकरण : वर्तुळाचे क्षेत्रफळ = 2464
πr² = 2464
22
—— x r² = 2464
7
2464 x 7
———- = r²
22
r² = 784, r = 28
व्यास = 2 x r = 2 x 28 = 56 से.मी.Incorrectस्पष्टीकरण : वर्तुळाचे क्षेत्रफळ = 2464
πr² = 2464
22
—— x r² = 2464
7
2464 x 7
———- = r²
22
r² = 784, r = 28
व्यास = 2 x r = 2 x 28 = 56 से.मी. - Question 15 of 20
15. Question
एका आयताकृती खोलीची लांबी 5.5 मीटर आणि रुंदी 3.75 मीटर आहे. त्या रूमला फरशी बसविण्यासाठी रु. 800 प्रति चौरस मीटर या दराने किती रुपये खर्च येईल?
Correctस्पष्टीकरण : खोलीची लांबी = 5.5 मी., रुंदी = 3.75 मी.
एकूण फरशी = खोलीचे क्षेत्रफळ = लांबी x रुंदी
= 5.5 x 3.75 = 20.625 चौ.से.मी.
एकूण खर्च = 800 x 20.625 = 16500 रु.Incorrectस्पष्टीकरण : खोलीची लांबी = 5.5 मी., रुंदी = 3.75 मी.
एकूण फरशी = खोलीचे क्षेत्रफळ = लांबी x रुंदी
= 5.5 x 3.75 = 20.625 चौ.से.मी.
एकूण खर्च = 800 x 20.625 = 16500 रु. - Question 16 of 20
16. Question
एका काटकोन त्रिकोणाची एक बाजू 8 सें.मी. आहे, तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती?
Correctस्पष्टीकरण : पाया = 6 सें.मी., उंची = 8 सें.मी.
त्रिकोणाचे क्षेत्रफळ =
1
— x पाया x उंची
2
क्षेत्रफळ =
1
— x 6 x 8 = 24 चौ.सें.मी.
2Incorrectस्पष्टीकरण : पाया = 6 सें.मी., उंची = 8 सें.मी.
त्रिकोणाचे क्षेत्रफळ =
1
— x पाया x उंची
2
क्षेत्रफळ =
1
— x 6 x 8 = 24 चौ.सें.मी.
2 - Question 17 of 20
17. Question
एका त्रिकोणाची खालची बाजू 95 सेमी आणि उंची 9.6 सेमी असेल तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती?
Correctस्पष्टीकरण : पाया = 15 सें.मी., उंची = 9.6 सें.मी.
त्रिकोणाचे क्षेत्रफळ =
1
— x पाया x उंची
2
त्रिकोणाचे क्षेत्रफळ =
1
— x 15 x 9.6
2
= 15 x 4.8 = 72 सेंमी²Incorrectस्पष्टीकरण : पाया = 15 सें.मी., उंची = 9.6 सें.मी.
त्रिकोणाचे क्षेत्रफळ =
1
— x पाया x उंची
2
त्रिकोणाचे क्षेत्रफळ =
1
— x 15 x 9.6
2
= 15 x 4.8 = 72 सेंमी² - Question 18 of 20
18. Question
त्रिकोणाच्या दोन कोनांची मापे 65.8 अंश, 53.5 अंश आहेत, तर त्याच्या तिस-या कोनाचे माप किती?
Correctस्पष्टीकरण : तिस-या कोनाचे माप = 180 – (65.8 + 53.5)
= 180 – 119.3 = 60.7 अंशIncorrectस्पष्टीकरण : तिस-या कोनाचे माप = 180 – (65.8 + 53.5)
= 180 – 119.3 = 60.7 अंश - Question 19 of 20
19. Question
एका चौरसाची परिमिती 36 सेंमी आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती असेल?
Correctस्पष्टीकरण : चौरसाची परिमिती = 36, 4 x बाजू = 36, बाजू = 9 सेंमी.
चौरसाचे क्षेत्रफळ = (बाजू)² = 9² = 81 चौ.सें.मी.Incorrectस्पष्टीकरण : चौरसाची परिमिती = 36, 4 x बाजू = 36, बाजू = 9 सेंमी.
चौरसाचे क्षेत्रफळ = (बाजू)² = 9² = 81 चौ.सें.मी. - Question 20 of 20
20. Question
एका काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 352 चौ.से.मी. आहे. त्याच्या काटकोन करणा-या दोन बाजूंपैकी एक बाजू 22 से.मी. आहे तर दुसरी किती?
Correctस्पष्टीकरण :
त्रिकोणाचे क्षेत्रफळ = 352,
1
— x पाया x उंची = 352
21 x 22 x χ = 352, 11χ = 352, χ = 352 2 11 χ = 32 सें.मी.
Incorrectस्पष्टीकरण :
त्रिकोणाचे क्षेत्रफळ = 352,
1
— x पाया x उंची = 352
21 x 22 x χ = 352, 11χ = 352, χ = 352 2 11 χ = 32 सें.मी.