मराठी व्याकरण : सराव प्रश्नसंच – नाम
- 2 October 2020
- Posted by: myadmin
- Category: Free Test Series Police Bharati
Quiz-summary
0 of 20 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
Information
मित्रांनो, सराव प्रश्न सोडविल्यानंतर ‘परीक्षा समाप्त ‘ बटणवर क्लिक करावे. चूक /अचूक उत्तरे बघण्यासाठी ‘उत्तरे बघा’ या बटणवर क्लिक करा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
तुमची बरोबर असलेली उत्तरे - 0 , एकूण प्रश्न होते - 20
सोडविण्यासाठी लागलेला वेळ.:
Time has elapsed
तुम्हाला मिळालेले गुण - 0 ; एकूण गुण - 0, (0)
विषय
- Not categorized 0%
- अंकगणित 0%
- बुद्धिमत्ता चाचणी 0%
- मराठी व्याकरण 0%
- सामान्य ज्ञान 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- Answered
- Review
- Question 1 of 20
1. Question
1 pointsखालीलपैकी भाववाचक नाम ओळखा.
Correctस्पष्टीकरण : सचिन – विशेषनाम
पुस्तक – सामान्यनाम
मौर्य – विशेषनामIncorrectस्पष्टीकरण : सचिन – विशेषनाम
पुस्तक – सामान्यनाम
मौर्य – विशेषनाम - Question 2 of 20
2. Question
1 pointsखालील वाक्यात दिलेला अधोरेखित शब्द कोणते कार्य करतो ते सांगा.
‘‘दशरथाने कैकयीला दोन वर दिले.”Correctस्पष्टीकरण : ‘वर’ हे भाववाचक नाम आहे. ‘वर’ हा शब्द क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय म्हणून वापरता येते.
Incorrectस्पष्टीकरण : ‘वर’ हे भाववाचक नाम आहे. ‘वर’ हा शब्द क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय म्हणून वापरता येते.
- Question 3 of 20
3. Question
1 pointsमिठामुळे जेवणाची रुची वाढते. – या वाक्यात किती नामे आहेत?
Correctस्पष्टीकरण : मिठामुळे जेवणाची रुची वाढते. – या वाक्यामध्ये ३ नामे आहेत. मीठ, जेवण, रुची.
Incorrectस्पष्टीकरण : मिठामुळे जेवणाची रुची वाढते. – या वाक्यामध्ये ३ नामे आहेत. मीठ, जेवण, रुची.
- Question 4 of 20
4. Question
1 points‘समिती’ हे नाम कोणत्या प्रकारचे नाम आहे?
Correctस्पष्टीकरण : सामान्य नाम : एकाच गटातील प्रत्येक वस्तूला समान गुणधर्मांमुळे जे एकच नाम दिले जाते त्याला ‘सामान्यनाम’ असे म्हणतात. सामान्य नाम त्या जातीतील प्रत्येक घटकासाठी वापरले जाते.
उदा. कापड, पीठ, पाणी, सोने इ.Incorrectस्पष्टीकरण : सामान्य नाम : एकाच गटातील प्रत्येक वस्तूला समान गुणधर्मांमुळे जे एकच नाम दिले जाते त्याला ‘सामान्यनाम’ असे म्हणतात. सामान्य नाम त्या जातीतील प्रत्येक घटकासाठी वापरले जाते.
उदा. कापड, पीठ, पाणी, सोने इ. - Question 5 of 20
5. Question
1 pointsखालीलपैकी विशेषनाम कोणते?
Correctस्पष्टीकरण : विशेषनाम : विशेषनाम हे ठेवलेले नाव असते. विशेषनाम हे एकवचनी असते.
Incorrectस्पष्टीकरण : विशेषनाम : विशेषनाम हे ठेवलेले नाव असते. विशेषनाम हे एकवचनी असते.
- Question 6 of 20
6. Question
1 pointsपुढीलपैकी कोणते विशेषनाम नाही?
गंगा, हिमांशु, घर, हिमालय, पुणे, रामाCorrectस्पष्टीकरण : विशेषनाम – एखाद्या नामातून एका विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा अथवा वस्तूचा बोध होत असेल तर अशा नामास ‘विशेषनाम’ असे म्हणतात. ते एका घटकापुरते मर्यादित असते.
Incorrectस्पष्टीकरण : विशेषनाम – एखाद्या नामातून एका विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा अथवा वस्तूचा बोध होत असेल तर अशा नामास ‘विशेषनाम’ असे म्हणतात. ते एका घटकापुरते मर्यादित असते.
- Question 7 of 20
7. Question
1 pointsपुढीलपैकी भाववाचक नामाचा पर्याय ओळखा.
Correctस्पष्टीकरण : भाववाचक नाम : ज्या नामामधून भाव दर्शविला जातो, त्यास भाववाचक नाम म्हणतात.
Incorrectस्पष्टीकरण : भाववाचक नाम : ज्या नामामधून भाव दर्शविला जातो, त्यास भाववाचक नाम म्हणतात.
- Question 8 of 20
8. Question
1 pointsकोणतेही विशेषनाम…………..असते.
Correctस्पष्टीकरण : ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो, त्यास विशेषनाम म्हणतात.
उदा. गणेश, रामा, मोहन, सुनीताIncorrectस्पष्टीकरण : ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो, त्यास विशेषनाम म्हणतात.
उदा. गणेश, रामा, मोहन, सुनीता - Question 9 of 20
9. Question
1 pointsप्रत्यक्षात असणाऱ्या अथवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेली जी नावे असतात त्यांना व्याकरणात काय म्हणतात?
CorrectIncorrect - Question 10 of 20
10. Question
1 pointsमाधुरी, संगीता, तारा, अशा, दीपिका, गौरी या विशेषनामांचे मुलगी हे कोणते नाम आहे?
Correctस्पष्टीकरण : सामान्यनाम हे एका जातीतील प्रत्येक घटकासाठी वापरले जाते.
Incorrectस्पष्टीकरण : सामान्यनाम हे एका जातीतील प्रत्येक घटकासाठी वापरले जाते.
- Question 11 of 20
11. Question
1 pointsगांभीर्य, माधुर्य, शौर्य, धैर्य, चातुर्य हे कोणत्या प्रकारचे नाम आहे?
Correctस्पष्टीकरण : ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेला गुणधर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्याला भाववाचक नाम म्हणतात.
Incorrectस्पष्टीकरण : ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेला गुणधर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्याला भाववाचक नाम म्हणतात.
- Question 12 of 20
12. Question
1 pointsप्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे?
Correctस्पष्टीकरण : भाववाचक नामांचे तीन गट पडतात. स्थितीदर्शक – गरिबी, स्वातंत्र्य; गुणदर्शक – सौंदर्य, प्रामाणिकपणा; कृतिदर्शक – चोरी, चळवळ
Incorrectस्पष्टीकरण : भाववाचक नामांचे तीन गट पडतात. स्थितीदर्शक – गरिबी, स्वातंत्र्य; गुणदर्शक – सौंदर्य, प्रामाणिकपणा; कृतिदर्शक – चोरी, चळवळ
- Question 13 of 20
13. Question
1 pointsसामान्यनामे व विशेषनामे यांना ‘आई’, ‘ई’, ‘की’, ‘गिरी’, ‘त्व’, ‘पण’, ‘पणा’, ‘वा’, ‘वी’ – यासारखे प्रत्यय लावून………. नामे तयार करता येतात.
CorrectIncorrect - Question 14 of 20
14. Question
1 pointsउदार – या विशेषणापासून भाववाचक नाम तयार करण्यासाठी कोणते प्रत्यय उपयोगात येतात?
Correctस्पष्टीकरण : गुणधर्म व भाव दर्शविणाऱ्या शब्दांना भाववाचक नामे म्हणतात. य प्रत्यय – उदार – औदार्य, ता – प्रत्यय – उदार – उदारता
Incorrectस्पष्टीकरण : गुणधर्म व भाव दर्शविणाऱ्या शब्दांना भाववाचक नामे म्हणतात. य प्रत्यय – उदार – औदार्य, ता – प्रत्यय – उदार – उदारता
- Question 15 of 20
15. Question
1 pointsनामाचे मुख्य प्रकार किती?
Correctस्पष्टीकरण : नामाचे मुख्य तीन प्रकार पडतात – सामान्यनाम, विशेषनाम, भाववाचक नाम
Incorrectस्पष्टीकरण : नामाचे मुख्य तीन प्रकार पडतात – सामान्यनाम, विशेषनाम, भाववाचक नाम
- Question 16 of 20
16. Question
1 pointsकोणते सामान्य नाम नाही?
Correctस्पष्टीकरण : हिमालय हे विशेषनाम आहे. इतर सर्व पर्याय सामान्यनामे आहेत.
Incorrectस्पष्टीकरण : हिमालय हे विशेषनाम आहे. इतर सर्व पर्याय सामान्यनामे आहेत.
- Question 17 of 20
17. Question
1 pointsखालीलपैकी भाववाचक नाम ओळखा.
Correctस्पष्टीकरण : भाववाचक नाम : गुणधर्म व भाव दर्शविणाऱ्या शब्दांना भाववाचक नामे/धर्मीवाचक नामे म्हणतात. भाववाचक नामाचे प्रकार – स्थितीदर्शक, गुणदर्शक, कृतिदर्शक
Incorrectस्पष्टीकरण : भाववाचक नाम : गुणधर्म व भाव दर्शविणाऱ्या शब्दांना भाववाचक नामे/धर्मीवाचक नामे म्हणतात. भाववाचक नामाचे प्रकार – स्थितीदर्शक, गुणदर्शक, कृतिदर्शक
- Question 18 of 20
18. Question
1 pointsखालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
सिंह हा शूर प्राणी आहे.Correctस्पष्टीकरण : एकाच गटातील प्रत्येक वस्तूला समान गुणधर्मामुळे ते एकच नाम दिले जाते त्याला ‘सामान्यनाम’ असे म्हणतात. सामान्यनामाचे अनेकवचन होते.
Incorrectस्पष्टीकरण : एकाच गटातील प्रत्येक वस्तूला समान गुणधर्मामुळे ते एकच नाम दिले जाते त्याला ‘सामान्यनाम’ असे म्हणतात. सामान्यनामाचे अनेकवचन होते.
- Question 19 of 20
19. Question
1 pointsखालील पर्यायांतून भाववाचक नाम ओळखा.
Correctस्पष्टीकरण : भाववाचक नाम : त्याला स्पर्श करता येत नाही, डोळ्यांनी पाहता येत नाही, चव घेता येत नाही, अशा कल्पनेने मानलेल्या गुण, अवस्था व कृती यांच्या नामांना भाववाचक नामे म्हणतात.
Incorrectस्पष्टीकरण : भाववाचक नाम : त्याला स्पर्श करता येत नाही, डोळ्यांनी पाहता येत नाही, चव घेता येत नाही, अशा कल्पनेने मानलेल्या गुण, अवस्था व कृती यांच्या नामांना भाववाचक नामे म्हणतात.
- Question 20 of 20
20. Question
1 pointsतुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो. अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
Correctस्पष्टीकरण : कुंभकर्ण हे एक विशेषनाम आहे. मात्र दिलेल्या वाक्यात त्याचा वापर सामान्यनाम म्हणून करण्यात आला आहे. विशेषनाम व्यक्तिवाचक असते तर सामान्यनाम जातिवाचक असते.
Incorrectस्पष्टीकरण : कुंभकर्ण हे एक विशेषनाम आहे. मात्र दिलेल्या वाक्यात त्याचा वापर सामान्यनाम म्हणून करण्यात आला आहे. विशेषनाम व्यक्तिवाचक असते तर सामान्यनाम जातिवाचक असते.