मराठी व्याकरण : सराव प्रश्नसंच – क्रियापद – भाग १
- 21/09/2020
- Posted by: myadmin
- Category: Police Bharti
Quiz-summary
0 of 20 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
Information
मित्रांनो, सराव प्रश्न सोडविल्यानंतर ‘परीक्षा समाप्त बटणवर क्लिक करावे. चूक /अचूक उत्तरे बघण्यासाठी ‘उत्तरे बघा’ या बटणवर क्लिक करा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
तुमची बरोबर असलेली उत्तरे - 0 , एकूण प्रश्न होते - 20
सोडविण्यासाठी लागलेला वेळ.:
Time has elapsed
तुम्हाला मिळालेले गुण - 0 ; एकूण गुण - 0, (0)
Average score |
|
Your score |
|
विषय
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- Answered
- Review
-
Question 1 of 20
1. Question
येईन – या शब्दाचा मूळ धातू कोणता?
Correct
स्पष्टीकरण : ये हा मूळ धातू आहे. मूळ धातूलाच सिद्ध धातू म्हणतात. सिद्ध धातूपासून तयार होणारे क्रियापद सिद्ध क्रियापद होय.
Incorrect

Question 2 of 20
2. Question
मला टेकडी चढवते. – या वाक्यातील ‘चढवते’ या क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Correct
स्पष्टीकरण : जे साधित धातू कर्त्याला ती क्रिया करण्याची शक्यता किंवा सामर्थ्य आहे असे दाखवितात त्यांना शक्य क्रियापद असे म्हणतात.

Question 3 of 20
3. Question
तू त्या राजपुत्राला वर. – या वाक्यातील ‘वर’ या शब्दाची जात ओळखा.
Correct
स्पष्टीकरण : प्रश्नातील वाक्यात ‘वर’ हे क्रियापद म्हणून आहे. रस्त्यावर – यामध्ये ‘वर’ हे शब्दयोगी अव्यय आहे. तो नवविवाहित वर आहे. – या वाक्यात ‘वर’ हे नाम म्हणून वापरले आहे.

Question 4 of 20
4. Question
मुलांनो, गोंगाट करू नका. – या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Correct
स्पष्टीकरण : क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा करणे किंवा मागणे, आशीर्वाद देणे, प्रार्थना, विनंती किंवा उपदेश करणे या गोष्टीचा बोध होतो. तेव्हा त्यास आज्ञार्थी क्रियापद म्हणतात.

Question 5 of 20
5. Question
धातुसाधित व सहायक क्रियापद यांच्या संयोगाने काय बनते?
Correct
स्पष्टीकरण : धातुसाधित व सहायक क्रियापदाच्या संयोगाने संयुक्त क्रियापद होते. मात्र संयुक्त क्रियापदाने दर्शविलेली क्रिया एकच असायला हवी.

Question 6 of 20
6. Question
खालीलपैकी ज्या वाक्यातील क्रियापद हे संकेतार्थी आहे ते वाक्य ओळखा.
Correct
स्पष्टीकरण : संकेत म्हणजे अट. जेव्हा वाक्यातील क्रियापदावरून संकेताचा अर्थ निघतो; म्हणजे अमुक केले असते तर तमुक झाले असते असे समजते, तेव्हा त्यास संकेतार्थी क्रियापद म्हणतात.

Question 7 of 20
7. Question
आई मुलाला हसविते. – या वाक्यात कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे?
Correct
स्पष्टीकरण : मूळ धातूच्या क्रियेचा कर्ता, ती क्रिया स्वतः करीत नसून ती क्रिया तो दुसऱ्या कोणाला तरी करावयास लावत आहे, असा अर्थ व्यक्त होत असेल तर त्या क्रियापदाला प्रयोजक क्रियापद म्हणतात.

Question 8 of 20
8. Question
खालीलपैकी कोणते अकर्मक क्रियापद आहे?
Correct
स्पष्टीकरण : नियम – स्थितिवाचक, गतिवाचक, वस्तुस्थितिदर्शक, स्थित्यंतरवाचक धातू अकर्मक असतात. ‘पडलो’ हे क्रियापद स्थितिवाचक आहे. म्हणून ते अकर्मक आहे. कृतिवाचक धातू सकर्मक असतात.

Question 9 of 20
9. Question
वाक्यातील एखादी क्रिया घडण्यासाठी जर बाह्यघटक प्रेरीत करीत असेल तर अशा क्रियापदाला काय म्हणतात?
Correct
स्पष्टीकरण : सिद्ध क्रियापद – मूळ धातूपासून तयार झालेली क्रियापदे, साधित क्रियापद – इतर शब्दप्रकारापासून तयार झालेली क्रियापदे, शक्य क्रियापद – क्रिया करणे शक्य आहे हे दर्शविणारे क्रियापद.

Question 10 of 20
10. Question
तो खुर्चीवर बसला. – या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Correct
स्पष्टीकरण : ज्या वाक्यात कर्म नसते. कर्त्यापासून सुरू झालेली क्रिया कर्त्यापाशीच संपते, त्यास अकर्मक क्रियापद म्हणतात.

Question 11 of 20
11. Question
मुलांनी आईवडिलांची आज्ञा पाळावी. – या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Correct
स्पष्टीकरण : क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा करणे किंवा मागणे, आशीर्वाद देणे, प्रार्थना-विनंती करणे या गोष्टीचा बोध होतो, तेव्हा त्यास आज्ञार्थी क्रियापद म्हणतात.

Question 12 of 20
12. Question
माझ्या कपाटातील पुस्तके मी नेहमी हाताळतो. – या वाक्यातील साधित क्रियापद ओळखा.
Correct
स्पष्टीकरण : विविध शब्दप्रकारांपासून तयार होणाऱ्या धातूंना साधित धातू म्हणतात. या साधित धातूंपासून साधित क्रियापदे तयार होतात.

Question 13 of 20
13. Question
मुलांनो, सर्व रांगेत उभे राहा. – या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Correct
स्पष्टीकरण : क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा करणे किंवा मागणे, आशीर्वाद देणे, प्रार्थना, विनंती किंवा उपदेश करणे या गोष्टीचा बोध होतो, तेव्हा त्यास आज्ञार्थी क्रियापद म्हणतात.

Question 14 of 20
14. Question
खालील वाक्यातील क्रियापद कोणत्या प्रकारात मोडते?
जर मी उत्तम अभ्यास केला, तर पास होईन.Correct
स्पष्टीकरण : जर – तर च्या वाक्यातून संकेत दिसून येतो. उदाहरणामधील क्रियापद संकेतार्थी आहे. तसेच वाक्य हे मिश्र वाक्य प्रकारात मोडते.

Question 15 of 20
15. Question
आजीने नातीला गोष्ट सांगितली. – या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Correct
स्पष्टीकरण : वरील वाक्यात दोन कर्म आहेत. – १) नातीला २) गोष्ट. कर्माचे दोन प्रकार आहेत. – १) प्रत्यक्ष कर्म २) अप्रत्यक्ष कर्म. वस्तुवाचक कर्मांना प्रत्यक्ष कर्म म्हणतात. व्यक्तिवाचक कर्मांना अप्रत्यक्ष कर्म म्हणतात. वरील वाक्यात नातीला हे अप्रत्यक्ष कर्म आहे व गोष्ट हे प्रत्यक्ष कर्म आहे.

Question 16 of 20
16. Question
खालील वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखून पर्याय लिहा.
लहान मुलांना शक्यतो रागावू नये.Correct
स्पष्टीकरण : क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा करणे किंवा मागणे, आशीर्वाद देणे, प्रार्थना-विनंती किंवा उपदेश करणे या गोष्टींचा बोध होतो, तेव्हा त्यास आज्ञार्थी क्रियापद म्हणतात

Question 17 of 20
17. Question
कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्मापाशी थांबते तेव्हा ते काय होते?
Correct
स्पष्टीकरण : अकर्मक क्रियापद – कर्त्यापाशी सुरू झालेली क्रिया कर्त्यापाशीच थांबते तेव्हा अकर्मक क्रियापद असते. त्यात कर्म नसते.
भावे प्रयोग – कर्ता व कर्म या दोन्हींच्या लिंगवचनात बदल केला तरीही क्रियापद बदलत नाही तेव्हा भावे प्रयोग होतो.Incorrect
स्पष्टीकरण : अकर्मक क्रियापद – कर्त्यापाशी सुरू झालेली क्रिया कर्त्यापाशीच थांबते तेव्हा अकर्मक क्रियापद असते. त्यात कर्म नसते.
भावे प्रयोग – कर्ता व कर्म या दोन्हींच्या लिंगवचनात बदल केला तरीही क्रियापद बदलत नाही तेव्हा भावे प्रयोग होतो. -
Question 18 of 20
18. Question
उजाडले तेव्हा सकाळचे ६ वाजले होते. – या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Correct
स्पष्टीकरण : सांजवले, मळमळते, उजाडले, गडगडते ही अशी क्रियापदे आहेत की त्यांचे कर्ते वाक्यात स्वतंत्रपणे दिसत नाहीत. या शब्दांतील क्रियेचा मूळ अर्थ किंवा भाव तोच त्यांचा कर्ता मानावा लागतो. अशा क्रियापदांना भावकर्तृक क्रियापदे म्हणतात. या क्रियापदांचा कर्ता वाक्यात स्पष्ट नसतो. म्हणून त्यांना अकर्तृक क्रियापदे असेही म्हणतात.

Question 19 of 20
19. Question
पुढील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
त्या आजारी माणसाला आता थोडे बसवते.Correct
स्पष्टीकरण : जे साधित धातू कर्त्याला ती क्रिया करण्याची शक्यता किंवा सामर्थ्य आहे असे दाखवितात, त्यांना शक्य क्रियापद म्हणतात.

Question 20 of 20
20. Question
खालील कोणत्या वाक्यात अकर्मक क्रियापद आहे?
Correct
स्पष्टीकरण : अकर्मक क्रियापद – कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्यापाशीच थांबत असेल किंवा कर्त्याच्या ठिकाणी लोप पावत असेल तर ते क्रियापद अकर्मक असते.