पोलीस भरती ऑनलाईन रिव्हिजन टेस्ट पेपर -11
- 09/12/2021
- Posted by: myadmin
- Category: Uncategorized
Quiz-summary
0 of 40 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
Information
मित्रांनो, सराव प्रश्न सोडविल्यानंतर ‘परीक्षा समाप्त ‘ बटणवर क्लिक करावे.
You must specify a text. |
|
You must specify a number. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
सोडविण्यासाठी लागलेला वेळ.:
Time has elapsed
विषय
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- Answered
- Review
-
Question 1 of 40
1. Question
१) दिलेल्या पर्यायांतून शुद्ध शब्द ओळखा.
-
Question 2 of 40
2. Question
२) ‘हुशार… अभ्यासू व आनंदी मुले सर्वांना आवडतात.’ गाळलेल्या जागी कोणते विरामचिन्ह होईल?
-
Question 3 of 40
3. Question
३) गटात न बसणारा शब्द ओळखा.
-
Question 4 of 40
4. Question
४) आपल्या वेळची परिस्थिती बदलून तिला योग्य वळण लावणारा…..
-
Question 5 of 40
5. Question
५) ‘महापुरुष’ या शब्दाचा समास कोणता?
-
Question 6 of 40
6. Question
६) ‘चतुरानन’ या शब्दाला पर्यायी शब्द निवडा.
-
Question 7 of 40
7. Question
७) ‘मीनलची आई शाळेत शिक्षिका आहे.’ या वाक्याचा प्रकार कोणता?
-
Question 8 of 40
8. Question
८) ‘करविणे’ हे क्रियापद कोणत्या प्रकारात होते?
-
Question 9 of 40
9. Question
९) खालीलपैकी एकवचनी नाम कोणते?
-
Question 10 of 40
10. Question
१०) ‘दररोज’ शब्दाचा समास सांगा.
-
Question 11 of 40
11. Question
११) मराठी भाषेत एकूण… वर्ण आहेत.
-
Question 12 of 40
12. Question
१२) सप्तमीचा कारकार्थ सांगा.
-
Question 13 of 40
13. Question
१३) ‘प्रेमाचे लव्हाळे, सौंदय नव्हाळे, ‘मुडद्यांची रास, यंत्रातून आग, गोळ्यांचे पराग…’ ही कविता लिहिणारे कवी कोण?
-
Question 14 of 40
14. Question
१४) आपल्या नावामध्ये अभिमानाने आईच्या नावाचा उल्लेख करणारे लेखक –
-
Question 15 of 40
15. Question
१५) ग. दि. माडगूळकरांची प्रसिद्ध व लोकप्रिय काव्यरचना…
-
Question 16 of 40
16. Question
१६) कोणता वायू पृथ्वीच्या वातावरणातील आझोन थरासाठी हानिकारक आहे?
-
Question 17 of 40
17. Question
१७) लखनौ येथील १८५७ च्या उठावाचे नेतृत्व… यांनी केले होते.
-
Question 18 of 40
18. Question
१८) अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वांत जास्त असलेले राज्य कोणते आहे?
-
Question 19 of 40
19. Question
१९) चक्रीवादळाला ‘फनी’ हे नाव कोणत्या देशाने दिले होते?
-
Question 20 of 40
20. Question
२०) पंचायत समिती सभापती आणि उपसभापतींची निवड किती वर्षांसाठी केली जाते?
-
Question 21 of 40
21. Question
२१) ऑल इंडिया मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष कोण होते?
-
Question 22 of 40
22. Question
२२) भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने दोन वेळा राष्ट्रपतिपद भूषविले आहे?
-
Question 23 of 40
23. Question
२३) ‘धूपगड’ हे शिखर कोणत्या पर्वतरांगेमध्ये अस्तित्वात आहे?
-
Question 24 of 40
24. Question
२४) भारतातील पहिले डायनासोर संग्रहालय कोणत्या राज्यात स्थापन केले आहे?
-
Question 25 of 40
25. Question
२५) कोकणात कोणती वने आढळतात?
-
Question 26 of 40
26. Question
२६) महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणत्या ऊर्जेचा वापर केला जातो?
-
Question 27 of 40
27. Question
२७) VVPAT चा वापर करणारे पहिले राज्य कोणते?
-
Question 28 of 40
28. Question
२८) मानवी त्वचेसाठी सूर्यप्रकाशामध्ये कोणते जीवनसत्त्व असते?
-
Question 29 of 40
29. Question
२९) प्रसिद्ध शबरीमाला मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?
-
Question 30 of 40
30. Question
३०) आशिया खंडातील सर्वांत मोठे ट्युलिप गार्डन कोठे आहे?
-
Question 31 of 40
31. Question
३१) ९ संख्यांचा मध्य २८ आहे. एक संख्या वगळल्यास मध्य ४ ने कमी होतो, तर वगळलेली संख्या कोणती?
-
Question 32 of 40
32. Question
३२) एकाच प्रकारचे ५ चेंडू आणि ८ भोवरे यांची एकूण किंमत ७७ रु. आहे. ८ चेंडू व ५ भोवरे यांची एकूण किंमत ९२ रु. आहे, तर १ चेंडू व १ भोवरा यांची एकूण किंमत किती असेल?
-
Question 33 of 40
33. Question
३३) एका चौरसाकृती बागेच्या सभोवती कडेने प्रत्येक कोपर्याकवर एक व प्रत्येक बाजूवर समान अंतरावर १५ झाडे लावलेली आहेत. तर बागेच्या सभोवती एकूण किती झाडे लावली आहेत?
-
Question 34 of 40
34. Question
३४) ‘अ’ या ठिकाणाच्या पूर्वेला ५ किमी दूर अंतरावर ‘ब’ हे ठिकाण आहे. ‘ब’ च्या उत्तरेला ५ किमी अंतरावर ‘क’ हे ठिकाण आहे व ‘क’ च्या पूर्वेला ७ किमी अंतरावर ‘ड’ हे ठिकाण आहे, तर ‘अ’ आणि ‘ड’ मधील सरळ अंतर किती?
-
Question 35 of 40
35. Question
३५) १७ संख्या अशा आहेत की, पुढची प्रत्येक संख्या ३ ने वाढत जाते. त्या १७ संख्यांची बेरीज १४११ असल्यास सर्वांत लहान संख्या कोणती?
-
Question 36 of 40
36. Question
३६) एका आयताची लांबी ४ सेंमीने वाढविली व रुंदी ४ सेंमीने कमी केली तर आयताच्या क्षेत्रफळात कितीचा फरक पडेल?
-
Question 37 of 40
37. Question
३७) दुपारी १२ वाजल्यापासून त्याच रात्री १२ वाजेपर्यंत घड्याळाच्या तास व मिनिट काट्यांमध्ये काटकोन किती वेळा येईल?
-
Question 38 of 40
38. Question
३८) शिक्षकाने प्रत्येक विद्यार्थ्याला ४ प्रमाणे गोळ्या वाटल्यास एक गोळी उरते. त्याच गोळ्या प्रत्येकाला ३ प्रमाणे वाटल्यास १२ गोळ्या बाकी उरतात, तर शिक्षकाजवळ एकूण किती गोळ्या आहेत?
-
Question 39 of 40
39. Question
३९) पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचे वजन १५ कि.ग्रॅ. आहे. पाण्याने अर्ध्या भरलेल्या त्याच बादलीचे वजन ९ कि.ग्रॅ. आहे, तर रिकाम्या बादलीचे वजन किती?
-
Question 40 of 40
40. Question
४०) एक माकड १५ मी. उंच असलेल्या खांबावर चढण्याचा प्रयत्न करते. ते एका मिनिटाला ५ मी. चढते व दुसर्याम मिनिटाला ३ मी. खाली घसरते; असे करता करता ते किती मिनिटात त्या खांबाचे टोक गाठेल?