टेस्ट सिरीज – पेपर : 1 (मराठी व्याकरण)
- 06/02/2021
- Posted by: myadmin
- Category: Free Test Series
(२५ प्रश्न, २५ गुण)
भावी पोलीस मित्र-मैत्रिणींनो,
जय हिंद !
पोलीस भरती लेखी परीक्षेत सर्वाधिक मार्क्स मिळविण्यासाठी प्रत्येक विषयात अधिकाधिक गुण मिळविणे आवश्यक आहे. नियमित सराव प्रश्न सोडविल्यास पैकीच्या पैकी गुण मिळविणे शक्य आहे. म्हणून माय करिअरतर्फे प्रत्येक विषयावर आधारित टेस्ट सिरीज सुरू करण्यात येत आहे. आपण दररोज ही टेस्ट सोडवा व इतरांनाही शेअर करा.
प्रत्येक विषयाचा पायाभूत अभ्यास करायचा असेल तर अभ्यासघटकावर आधारित व्हिडिओ लेक्चर अवश्य पाहा व त्यावरील उजळणी प्रश्न सोडवा. संबंधित घटकावरील स्पष्टीकरण बघितल्यास तुमच्या अभ्यासाचे मूल्यमापन होईल, तसेच उत्तरे देण्याची अचूकता वाढेल.
सर्वांना शुभेच्छा..!
महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर सोडवण्यासाठी खालील ‘परीक्षा सुरु करा’ बटनवर क्लिक करा.
महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर क्र. 1 – मराठी व्याकरण
My Career Online Test Paper No. 1 एकुण 25 प्रश्न 25 गुण अशाप्रकारे सर्व विषयांचा समावेश असलेले सराव पेपर मोफत सोडवा.
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
नमस्कार मित्रांनो ! पोलीस भरती लेखी परीक्षेत आपले स्वागत आहे. आपले नाव, ई – मेल आयडी, संपर्क, क्रमांक अचूक नोंदवा. Result पाहण्यासाठी ही माहिती अत्यावश्यक आहे. सर्वांना शुभेच्छा !
मित्रांनो, सराव प्रश्न सोडविल्यानंतर ‘Finish Quiz’ बटणवर क्लिक करावे.
परीक्षा स्वरुप :
एकूण प्रश्न – 25 , एकूण गुण – 25, वेळ – 25 मिनिटे
You must specify a text. |
|
You must specify a number. |
|
You must specify an email address. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
तुमची बरोबर असलेली उत्तरे - 0 , एकूण प्रश्न होते - 25
सोडविण्यासाठी लागलेला वेळ.:
Time has elapsed
तुम्हाला मिळालेले गुण - 0 ; एकूण गुण - 0, (0)
विषय
- Not categorized 0%
-
सहभागी झाल्याबद्दल अभिनंदन !
मराठी विषयात पैकीच्या पैकी गुण मिळविण्यासाठी
पुढील व्हिडीओ पाहा व सराव प्रश्न सोडवा –Click Here- सराव प्रश्नसंच
- सराव प्रश्नसंच
- सराव प्रश्नसंच
- सराव प्रश्नसंच
- सराव प्रश्नसंच
- सराव प्रश्नसंच
- सराव प्रश्नसंच
- सराव प्रश्नसंच
- सराव प्रश्नसंच
- सराव प्रश्नसंच
- सराव प्रश्नसंच
- सराव प्रश्नसंच
- सराव प्रश्नसंच
- सराव प्रश्नसंच
- सराव प्रश्नसंच
- सराव प्रश्नसंच
- सराव प्रश्नसंच
- सराव प्रश्नसंच
- सराव प्रश्नसंच
- सराव प्रश्नसंच
- सराव प्रश्नसंच
- सराव प्रश्नसंच
- सराव प्रश्नसंच
- सराव प्रश्नसंच
- सराव प्रश्नसंच
- सराव प्रश्नसंच
- सराव प्रश्नसंच
- सराव प्रश्नसंच
- सराव प्रश्नसंच
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points‘रस्त्याच्या बाजूने काही मुले चालली होती.’
या वाक्यात आलेल्या विशेषणाच्या बाबतीत पुढील कोणते विधान बरोबर आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsगडी गायरानात गुरे घेऊन गेला आहे.
वरील वाक्यातील ‘गायरानात’ हा शब्द कोणत्या प्रकारात येतो?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsपर्यायी उत्तरातील ‘तोळंबा’ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points‘हेमाने दारापुढे ठिपक्यांची सुंदर रांगोळी काढली.’ या वाक्यातील ‘पुढे’ या शब्दाचा अव्ययप्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsआधुनिक मराठी कवितेचे जनक कोण?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsपुढील वाक्याचा प्रयोग सांगा.
पारिजातकाची योजना करणारा कवी खरोखरच कल्पक असला पाहिजे.Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points‘भाकरी’ हा शब्द मराठी भाषेत पुढील भाषेतून आला.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsहल्ली सज्जन मित्र मिळणे कठीण झाले आहे.
वाक्यातील ‘सज्जन मित्र’ या शब्दाचा विशेषणप्रकार ओळखा.Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points‘घरी’ या शब्दाची विभक्ती कोणती?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsपुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. ‘मुलांनी शिस्तीत चालावे.’
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points‘गजानन’ या शब्दाचा समास ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points‘जो अभ्यास करील तो उत्तीर्ण होईल.’ या वाक्याचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points‘लक्ष्मीकांत’ या शब्दाचा समास ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points‘कपिलाषष्ठीचा योग येणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsकवितेचे रस किती आहेत?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points‘भाटी’ या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द खालीलपैकी कोणता?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsखालीलपैकी ‘दंततालव्य’ वर्ण कोणता?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsखालील संयुक्त वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?
‘सगळे काही त्याला माहीत आहे; पण लक्षात कोण घेतो?’Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsआम्ही जाऊ नाहीतर राहू, तुला काय त्याचे?
वाक्यातील ‘नाहीतर’ या शब्दाची जात ओळखा.Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points‘र’ व्यंजनाच्या जोडाक्षरे लिहिण्याच्या किती पद्धती आहेत?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsपर्यायी उत्तरांतील कोणता शब्द ‘अंशाभ्यस्त विशेषण’ आहे?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points‘मला दोन मैल चालवते.’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsखालील शब्दातून ‘कटक’ या अर्थाचा शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsपुढील शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?- ‘वारुणी’
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsसमानार्थी शब्द ओळखा. ‘अभिनिवेश’
Correct
Incorrect
पोलीस भरती लेखी परीक्षा स्वरूप : पोलीस भरतीची लेखी परीक्षा आधी घेण्यात येणार आहे. एकूण परीक्षा ही 100 गुणांची असणार आहे.
- मराठी व्याकरण – 25 गुण
- सामान्य ज्ञान – 25 गुण
- गणित – 25 गुण
- बुद्धिमत्ता चाचणी – 25 गुण
आपल्याला एकूण किती गुण मिळतात हे आम्हाला व्हाट्सअप नंबरवर नक्की कळवा आणि तुम्हाला प्रश्नपत्रिका कशी वाटली हेदेखील सांगा.