Sale!

सरळ सेवा भरती Combine Class

 750.00

Category:

Description

सरळसेवा भरती परीक्षा विशेष बॅच

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सरळसेवा परीक्षा 2022 नोटिफिकेशन प्रसिद्ध केल्यामुळे माय करिअरची टीम खास तुमच्यासाठी सरळसेवा भरती परीक्षा विशेष बॅच घेऊन आलो आहे ज्याद्वारे तुम्ही घरबसल्या उत्तम पद्धतीने अभ्यास करू शकता. अनुभवी आणि तज्ज्ञ शिक्षकांसोबत ऑनलाईन लाइव्ह क्लासेसच्या माधमातून करणे नक्कीच विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरेल.जे विद्यार्थी परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हा कोर्स उपयुक्त तसेच यशदायक ठरेल.

कोर्सविषयी समाविष्ट विषय
कोर्सची भाषा : मराठी * मराठी व्याकरण
बॅच प्रारंभ : पेमेंट झाल्यावर लगेच * इंग्रजी व्याकरण
बॅचची वेळ : सायंकाळी 6:00 ते 7:00 * सामान्य ज्ञान-चालू घडामोडी
वर्ग : सोमवार ते शनिवार * अंकगणित/बुद्धिमत्ता चाचणी

बॅचची वैशिष्ठ्ये
–  दररोज Live लेक्चर
–  बेसिकपासून ऍडव्हान्स पर्यंत
–  क्लासमध्ये प्रश्न विचारण्याची सुविधा
–  150+ तास परस्परसंवादी (Live classes )
–  सर्व क्लास Live होतील नंतर Recorded क्लास 1 वर्षापर्यंत unlimited वेळा बघू शकता
–  IMP Topic चे सविस्तर विश्लेषण .
–  विषयानुसार विशेष Tricks वर भर .
–  प्रश्नांनाच्या बदलत्या पॅटर्ननुसार Cut Off पार करण्यासाठी मार्गदर्शन Live Class होतील .
–  परीक्षा होईपर्यंत तुमची संपूर्ण मार्गदर्शनाची हमी.

शिक्षकांचा अल्पपरीचय —

मराठी व्याकरण : विक्रम आकरेइंग्रजी व्याकरण : दोनोडे सरसामान्य ज्ञान – चालू घडामोडी : बुराडे सरअंकगणित/बुद्धिमत्ता चाचणी : सेलोटे सर


Exams Covered

Exam

Additional information

Membership Type

Besic