अंकगणित : सराव प्रश्नसंच : संख्याज्ञान
- 21 November 2020
- Posted by: myadmin
- Category: Uncategorized
Quiz-summary
0 of 20 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
Information
मित्रांनो, सराव प्रश्न सोडविल्यानंतर ‘Finish Quiz’ बटणवर क्लिक करावे. चूक /अचूक उत्तरे बघण्यासाठी ‘View Question’ या बटणवर क्लिक करा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
तुमची बरोबर असलेली उत्तरे - 0 , एकूण प्रश्न होते - 20
सोडविण्यासाठी लागलेला वेळ.:
Time has elapsed
तुम्हाला मिळालेले गुण - 0 ; एकूण गुण - 0, (0)
Average score | |
Your score |
विषय
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- Answered
- Review
- Question 1 of 20
1. Question
पुढीलपैकी कोणती जोडमूळ संख्यांची जोडी नाही?
Correct५५-५७ या जोडीतील ५५ ही मूळ संख्या नसल्याने ही जोडी मूळ संख्यांची होऊच शकत नाही.
Incorrect५५-५७ या जोडीतील ५५ ही मूळ संख्या नसल्याने ही जोडी मूळ संख्यांची होऊच शकत नाही.
- Question 2 of 20
2. Question
१५४५९७२ या संख्येतील ४ व ७ च्या स्थानिक किमतीतील फरक किती?
Correctस्पष्टीकरण :
१५४५९७२ या संख्येत ४ ची स्थानिक किंमत ४०,००० आहे व ७ ची स्थानिक किंमत ७० आहे.
म्हणून त्यांच्यातील फरक = ४०००० – ७० = ३९९३०Incorrectस्पष्टीकरण :
१५४५९७२ या संख्येत ४ ची स्थानिक किंमत ४०,००० आहे व ७ ची स्थानिक किंमत ७० आहे.
म्हणून त्यांच्यातील फरक = ४०००० – ७० = ३९९३० - Question 3 of 20
3. Question
५१ ते १०० पर्यंतच्या संख्यांत ०७ हा अंक किती वेळा येतो?
Correct५१ ते ६० मध्ये १ वेळा, ६१ ते ७० मध्ये २ वेळा, ७१ ते ८० मध्ये १० वेळा, ८१ ते ९० मध्ये १ वेळा, ९१ ते १०० मध्ये १ वेळा. एकूण = १५ वेळा.
म्हणून ५१ ते १०० या अंकात ७ हा अंक १५ वेळा येईल.Incorrect५१ ते ६० मध्ये १ वेळा, ६१ ते ७० मध्ये २ वेळा, ७१ ते ८० मध्ये १० वेळा, ८१ ते ९० मध्ये १ वेळा, ९१ ते १०० मध्ये १ वेळा. एकूण = १५ वेळा.
म्हणून ५१ ते १०० या अंकात ७ हा अंक १५ वेळा येईल. - Question 4 of 20
4. Question
१ ते ५० पर्यंतच्या सर्व सम संख्यांची एकूण बेरीज किती?
Correctस्पष्टीकरण : १ ते २५ पर्यंतच्या सम संख्या २५ आहेत.
सम संख्यांची बेरीज = n ( n + १) = २५ (२५ + १) = २५ (२६) = ६५०
म्हणून १ ते ५० पर्यंतच्या सम संख्यांची बेरीज ६५० आहे.Incorrectस्पष्टीकरण : १ ते २५ पर्यंतच्या सम संख्या २५ आहेत.
सम संख्यांची बेरीज = n ( n + १) = २५ (२५ + १) = २५ (२६) = ६५०
म्हणून १ ते ५० पर्यंतच्या सम संख्यांची बेरीज ६५० आहे. - Question 5 of 20
5. Question
६१ ते ७० या संख्यांमध्ये येणाऱ्या सम संख्यांची बेरीज किती?
Correctस्पष्टीकरण : ६१ ते ७० यात येणाऱ्या सम संख्या ६२, ६४, ६६, ६८, ७० यांची बेरीज = ६२ + ६४ + ६६ + ६८ + ७० = ३३०
म्हणून बेरीज ३३० आहे.Incorrectस्पष्टीकरण : ६१ ते ७० यात येणाऱ्या सम संख्या ६२, ६४, ६६, ६८, ७० यांची बेरीज = ६२ + ६४ + ६६ + ६८ + ७० = ३३०
म्हणून बेरीज ३३० आहे. - Question 6 of 20
6. Question
१० कोटी म्हणजे १ वर किती शून्य असतात?
Correctस्पष्टीकरण : १० कोटी म्हणजे, १०,००,००,०००
म्हणजे १ वर ८ शून्य असतील.Incorrectस्पष्टीकरण : १० कोटी म्हणजे, १०,००,००,०००
म्हणजे १ वर ८ शून्य असतील. - Question 7 of 20
7. Question
२१ ते ५१ च्या दरम्यान असणाऱ्या एकूण मूळ संख्या किती?
Correctस्पष्टीकरण : २१ ते ५१ दरम्यानच्या मूळ संख्या २३, २९, ३१, ३७, ४१, ४३, ४७ अशा प्रकारे एकूण सात संख्या आहेत.
Incorrectस्पष्टीकरण : २१ ते ५१ दरम्यानच्या मूळ संख्या २३, २९, ३१, ३७, ४१, ४३, ४७ अशा प्रकारे एकूण सात संख्या आहेत.
- Question 8 of 20
8. Question
खालीलपैकी कोणती संख्या नैसर्गिक संख्या नाही?
Correctस्पष्टीकरण : ज्या संख्यांचा वापर आपण रोजच्या व्यवहारात सहजतेने करत असतो, त्या संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात.
उदा. १, २, ३, १००, १००० इत्यादी. पर्यायातील ० ही नैसर्गिक संख्या नाही.Incorrectस्पष्टीकरण : ज्या संख्यांचा वापर आपण रोजच्या व्यवहारात सहजतेने करत असतो, त्या संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात.
उदा. १, २, ३, १००, १००० इत्यादी. पर्यायातील ० ही नैसर्गिक संख्या नाही. - Question 9 of 20
9. Question
खालीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या नाही?
Correctस्पष्टीकरण : ज्या संख्येला १ व ती संख्या या दोनच संख्यांनी भाग जातो, त्या संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात. पर्यायांतील १०८ वगळून सर्व मूळ संख्या आहेत.
Incorrectस्पष्टीकरण : ज्या संख्येला १ व ती संख्या या दोनच संख्यांनी भाग जातो, त्या संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात. पर्यायांतील १०८ वगळून सर्व मूळ संख्या आहेत.
- Question 10 of 20
10. Question
१९ रुपये ५० पैसे – १२ रुपये ६० पैसे = ?
Correctस्पष्टीकरण : १९ रुपये ५० पैसे – १२ रुपये ६० पैसे
१९५० पैसे – १२६० पैसे = ६९० पैसे = ६ रु. ९० पैसे.Incorrectस्पष्टीकरण : १९ रुपये ५० पैसे – १२ रुपये ६० पैसे
१९५० पैसे – १२६० पैसे = ६९० पैसे = ६ रु. ९० पैसे. - Question 11 of 20
11. Question
०, १, २, ३, ४, हे अंक एकदाच वापरून तयार होणारा सर्वांत मोठी ५ अंकी आणि तयार होणाऱ्या सर्वांत लहान ५ अंकी संख्येतील फरक किती असेल?
Correctस्पष्टीकरण : सर्वांत मोठी ५ अंकी संख्या = ४३२१०
सर्वांत लहान ५ अंकी संख्या = १०२३४
फरक = ४३२१० – १०२३४ = ३२९७६Incorrectस्पष्टीकरण : सर्वांत मोठी ५ अंकी संख्या = ४३२१०
सर्वांत लहान ५ अंकी संख्या = १०२३४
फरक = ४३२१० – १०२३४ = ३२९७६ - Question 12 of 20
12. Question
मोठ्यात मोठी ५ अंकी संख्या व लहानात लहान ४ अंकी संख्या यातील फरक किती?
Correctस्पष्टीकरण : मोठ्यात मोठी ५ अंकी संख्या = ९९९९९, लहानात लहान ४ अंकी संख्या = १०००
फरक = ९९९९९ – १००० = ९८९९९Incorrectस्पष्टीकरण : मोठ्यात मोठी ५ अंकी संख्या = ९९९९९, लहानात लहान ४ अंकी संख्या = १०००
फरक = ९९९९९ – १००० = ९८९९९ - Question 13 of 20
13. Question
एकोणऐंशी लक्ष एकोणऐंशी हजार सातशे नव्याण्णव ही संख्या अंकामध्ये लिहा.
Correctस्पष्टीकरण : एकोणऐंशी लक्ष एकोणऐंशी हजार सातशे नव्याण्णव = ७९७९७९९
Incorrectस्पष्टीकरण : एकोणऐंशी लक्ष एकोणऐंशी हजार सातशे नव्याण्णव = ७९७९७९९
- Question 14 of 20
14. Question
७६४५२१३ या संख्येत लक्ष, हजार व दशक या स्थानावर अनुक्रमे कोणते अंक आहेत?
Correctस्पष्टीकरण : ७६४५२१३ या संख्येत लक्ष, हजार व दशक स्थानावर अनुक्रमे ६, ५, १ हे अंक आहेत.
Incorrectस्पष्टीकरण : ७६४५२१३ या संख्येत लक्ष, हजार व दशक स्थानावर अनुक्रमे ६, ५, १ हे अंक आहेत.
- Question 15 of 20
15. Question
पाच लाख सहा हजार सातशे शहाऐंशी ही संख्या अंकात कशी लिहितात?
CorrectIncorrect - Question 16 of 20
16. Question
पंधरा दशलक्ष = किती?
Correctस्पष्टीकरण : पंधरा दशलक्ष = १५०००००
Incorrectस्पष्टीकरण : पंधरा दशलक्ष = १५०००००
- Question 17 of 20
17. Question
१००० रुपयांच्या ७५ नोटा व ५०० रुपयांच्या १५० नोटा म्हणजे एकूण किती रुपये?
Correctस्पष्टीकरण : १००० रुपयांच्या ७५ नोटांची रक्कम = १००० x ७५ = ७५०००
५०० रुपयांच्या १५० नोटांची रक्कम = ५०० x १५० = ७५०००
एकूण रुपये = ७५००० + ७५००० = १५०००० (दीड लाख रुपये)Incorrectस्पष्टीकरण : १००० रुपयांच्या ७५ नोटांची रक्कम = १००० x ७५ = ७५०००
५०० रुपयांच्या १५० नोटांची रक्कम = ५०० x १५० = ७५०००
एकूण रुपये = ७५००० + ७५००० = १५०००० (दीड लाख रुपये) - Question 18 of 20
18. Question
२, ८, ४ हे अंक एकेकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या यातील फरक किती?
Correctस्पष्टीकरण : २,८,४ पासून बनणारी मोठ्यात मोठी संख्या = ८४२, आणि लहानात लहान संख्या = २४८
फरक = ८४२ – २४८ = ५९४Incorrectस्पष्टीकरण : २,८,४ पासून बनणारी मोठ्यात मोठी संख्या = ८४२, आणि लहानात लहान संख्या = २४८
फरक = ८४२ – २४८ = ५९४ - Question 19 of 20
19. Question
पाच क्रमवार सम संख्यांची बेरीज १३० आहे. ती त्यातील सर्वांत लहान संख्या कोणती?
Correctस्पष्टीकरण :
संख्यांची बेरीज
————– = मधली संख्या
एकूण संख्या१३०
— —- = २६
५
म्हणून त्या संख्या = २२, २४, २६, २८, ३० आहेत.
लहान संख्या = २२Incorrect - Question 20 of 20
20. Question
अक्षरात लिहा : ७,०४,२५,००,००७
Correctस्पष्टीकरण : ७,०४,२५,००,००७ हे अक्षरात पुढीलप्रमाणे – सात अब्ज चार कोटी पंचवीस लक्ष सात
Incorrectस्पष्टीकरण : ७,०४,२५,००,००७ हे अक्षरात पुढीलप्रमाणे – सात अब्ज चार कोटी पंचवीस लक्ष सात