Police Bharti Course-Experts
मार्गदर्शक – अभिषेक वैतागे
अभिषेक वैतागे शिक्षण : बीपीई, बीपीएड, एमपीएड, एनआयसी कोर्स प्रशिक्षणाचा अनुभव : २ वर्षे
मार्गदर्शक – सुधीर कुमार
सुधीर कुमार शिक्षण : बीई (मेकॅनिक) उत्तीर्ण परीक्षा : आरआरबी (असिस्टंट लोकोपायलट) अध्यापनाचा अनुभव : ३ वर्षे
मार्गदर्शक – बी. रोहितकुमार
बी. रोहित कुमार शिक्षण : बी. कॉम., कॉम्प्युटर अॅप्लिकेशन उत्तीर्ण परीक्षा : आयबीपीएस क्लर्क २०११, नगर परिषद भरती (कर निरीक्षक), रेल्वे भरती (ग्रुप-डी) अध्यापनाचा अनुभव : ४ वर्षे
मार्गदर्शक – चेतन पात्रे
चेतन गोपाळराव पात्रे शिक्षण : एमए (समाजशास्त्र), नेट उत्तीर्ण परीक्षा : पीएसआय/एसटीआय मुख्य, टाटा इन्स्टिट्यूट एंट्रन्स, पोस्टल सव्र्हिस, आरआरबी मुख्य (लोकोपायलट) कार्यरत : सहाय्यक प्राध्यापक – बॅरि. शेषराव वानखेडे महाविद्यालय मोहपा (जि. नागपूर) अध्यापनाचा अनुभव : ४ वर्षे
मार्गदर्शक – विक्रम आकरे
विक्रम संजय आकरे शिक्षण : बी.ए., डी.टी.एड, एम.एस.डब्ल्यू. उत्तीर्ण परीक्षा : एमपीएससी (एसटीआय/पीएसआय/एडीओ) मुख्य -२०१६, २०१७, २०१८ टीईटी – पेपर १, पेपर २; सीटीईटी – पेपर १, एपीएस अध्यापनाचा अनुभव : २ वर्षे